Surprise Me!

Devmanus Cast Tonya Viral Mane | टोण्याची लव्हस्टोरी | Asmita Deshmukh | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

देवमाणूस मालिका निरोप घेणार असल्याच म्हटलं जायच... मात्र मालिकेच्या वाढत्या टीआरपीने आत्ता जुलैच्या शेवटापर्यंतसुद्धा ही मालिका सुरुचं आहे... या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळतेय त्यामूळे ही मालिका एवढ्यात तरी प्रेक्षकांचा निरोप घेणार नाही या मालिकेतील प्रत्येक कलाकाराल एक नवी ओळख मिळालीय... या कलाकार सोशल मीडियावरसुद्धा आपला चांगलाच चाहता वर्ग निर्माण केला आहे...मालिकेतील डिंपल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुखचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर केला आहे...या व्हिडिओमध्ये टोण्या एका मुलीला आपल्या बालपणीच्या प्रेमाची आठवण करून देताना दिसत आहे....

#Devmanus #ViralMane #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon